राहाता तालुका प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यतील सर्व शेतकरी संघटनेचे कार्यक्रर्ते व राजकिय वेगवेगळ्या पक्षातील शेतकऱ्यांचा तरुण बंधू यांनी आज एकत्र यावे आपल्या जिल्ह्याला एक चांगले हुशार ऍड अजित काळे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मिळाले त्यांनी निळंवडे कालवे पिक विमा अकारी पडीत शेतकऱ्यांना साडे सात हजार एकर जमीन श्रीरामपुर तालुक्यातील 9 गावातील शेतकऱ्यांना विना मोबदला उच्च न्यायालयात न्याय मिळवून दिला व गेली दोन महिन्यापासून ऊसाला 5000 रूपये प्रती टन देता येतो हे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे साहेब यांच्या बैठकीत अभ्यासपुर्ण मांडले शिवाय जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना निवेदन दिले की सन 2026/27 च्या गळीताच्या ऊसाला पाच हजार रुपये भाव ध्यावा अन्यथा कारखान्यातील एक पोतही साखर आम्ही विकु देणार नाही .असे निवेदन दिल्याची माहीती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्धारे दिली आहे तरी शेतकऱ्यांनी अजित दादा काळे यांनी जाहीर केलेल्या अंदोलनाला साथ ध्यावी जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र आले मग शेतकऱ्यांनी आपल्याला सतत लुटत असणाऱ्यांच्या विरोधात एकत्र यावे त्याशिवाय हे साखर कारखानदार झुकणार नाही असे स्पष्ट मत विठ्ठलराव शेळके यांनी मांडले आहे.
0 Comments