टाकळीभान - प्रतिनिधी - श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल
आल्ताफ शेख यांची फौजदार पदी निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार समारंभ १९८७-८८ च्या वर्गमित्रांनी साजरा केला. व गेट टुगेदरचा आनंद घेतला.या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन प्रा. विजय बोर्ड यांनी केले.
याप्रसंगी त्यांचे सर्व वर्गमित्र किशोर शिंदे, दामोदर शिंदे, राजू साठे, राजेंद्र देवळात्यकर, सुलतान शेख, दिलीप शिंदे, राजू आहेर, दिलीप लोखंडे , अशोक गोरे, अशोक रणनवरे, अशोक बनकर दौलत पिसाळ, संजय धिरडे, संजय पवार, संजय गुजर, अशोक पवार, अशोक कांगणे, बाळासाहेब आहेर, आबासाहेब बोडखे, संजय तुवर, तान्हाजी घोगरे, कचरू बनसोडे, गोरख मोटकर, बाळासाहेब शिरसाठ, संजय कांबळे, रवि जाधव, शिवाजी कोकणे, कारभारी चांडे, नाना माने, नितिन दहे, बाळासाहेब डिके हे सर्व मित्रपरिवार उपस्थित होते.
0 Comments