संगमनेर (तालुका प्रतिनिधी )
संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील नेहे वस्ती येथे अतुल नेहे यांच्या उसाच्या शेतात असल्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे बिबट्याची दहशत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संध्याकाळी काळजीपूर्वक प्रवास करावा.
त्यातच सायंकाळी लाईटीचे शडाऊन असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी संबंधित विभागाने सदर बिबट्या लवकरात लवकर
जेरबंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
0 Comments