स्वराज्याच्या नियोजना पाचव्या वर्धापन देण्याची नियोजित बैठक. सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर साबळे 

नियोजन बैठकीला फक्त आजचा एकच दिवस शिल्लक* बैठकीला सोलापूरला जायचं आहे, निघण्याची तयारी त्वरित करा!

स्वराज्य च्या नियोजित पाचव्या वर्धापन दिनाच्या नियोजन बैठकीस मुख्य पदाधिकाऱ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन!

       स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे पाचवे वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय मेळावा, संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिपक जी कांबळे, संस्थापक तथा राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश शेवाळे जी, विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात, विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख उमेश काशीकर या वरिष्ठानी वर्धापन दिन सोलापूरात घेण्याचे नुकतेच जाहीर केले आहेत.

     वर्धापन दिन आणि मेळाव्याच्या तयारीकरिता रविवार दि. 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10/30 वाजता श्री कालिका देवी मंदिर, शुक्रवार पेठ, आजोबा गणपती समोर सोलापूर येथे # नियोजन बैठक # आयोजित करण्यात आले आहे.*
    
      *तरी प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात मॅडम, महाराष्ट्रातील स्वराज्य चे सर्व विश्वस्त, सर्व संचालक, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्रीराम बडवे आणि त्यांचे सर्व मुख्य पदाधिकारी, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक सह जिल्ह्याचे सर्व मुख्य पदाधिकारी, सोलापूर शहर अध्यक्ष विनोद भोसले सह सर्व मुख्य पदाधिकारी, जिल्ह्याचे सर्व गट प्रमुख, विविध सर्व तालुक्याचे अध्यक्ष, विविध सर्व शहराचे अध्यक्ष, विविध सर्व गावाचे अध्यक्ष, विविध सर्व तालुका / शहर महिला अध्यक्ष, जिल्हा प्रभारी इफ्तेकर कामतीकर, व सोलापूर जिल्ह्याकडून इतर शेजारील जिल्ह्यात स्थापित नूतन अध्यक्ष आणि मुख्य पदाधिकारी, तसेच जिल्हा कोअर कमिटीचे सर्व सदस्यांनी सदर नियोजन बैठकीस उपस्थित असणे आवश्यक आहे.!*
     
       *तरी सर्व प्रमुखांनी वेळेवर उपस्थित राहून नियोजन बैठकीत आपले अनमोल विचार आणि सूचना मांडव्यात,* *असे वरिष्ठाच्या आदेशानुसार आपणास सूचना व आवाहन करीत आहे.*
   

*विषेश टीप* :- *उपस्थितातून लकी ड्रॉ काढण्यात येईल व त्यांना एक पुरस्कार ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येईल. तसेच बैठकीला येताना स्वराज्य चे ID गळ्यात घालून यायचं आहे.*

आपले :- *चंद्रकांत दादा वेदपाठक* जिल्हा अध्यक्ष आणि सर्व मुख्य पदाधिकारी सोलापूर जिल्हा. 

Post a Comment

0 Comments