भारतीय लहुजी सेना अहिल्यानगर जिल्हा युवा सचिव पदी अजय खैरनार व दिव्यांग जिल्हा अध्यक्षपदी रवींद्र जगधने यांची निवड.



अहिलयानर. जिल्हा प्रतिनिधी.
 श्रीरामपूर येथे भारतीय लहुजी सेना बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी. बैठकीच्या अध्यक्षस्थानी. राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल. प्रमुख पाहुणे राष्ट्रीय सचिव भारतीय लहुजी सेना. हनीफ भाई पठाण हे होते.
 

याप्रसंगी  बागुल म्हणाले. भारतीय लहुजी सेना. यामध्ये आम्ही. तळागाळातील सामाजिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन. भारतीय लहुजी सेनेचे ध्येय धोरणानुसार.महिलांना आणि सामाजिक युवा. कार्यकर्त्यांना संघटित करून. भारतीय लहुजी सेनेमध्ये समाविष्ट करणार आहोत. यासाठी युवा कार्यकर्त्यांनी. संघटित होण्यासाठी. भारतीय लहुजी सेनेमध्ये. काम करण्याची संधी देणार आहोत. 

 यावेळी. प्रमुख पाहुणे. हनीफ भाई पठाण म्हणाले. आम्ही महाराष्ट्रामध्ये. लवकरच. भारतीय लहुजी सेनेचे. जाळे पसरवण्यासाठी. संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये. तसेच ग्रामीण भागातही. भारतीय लहुजी सेनेमध्ये. शाखा काढणार आहे. भारतीय लहूजी सेना. तळागाळातील. सामान्य कार्यकर्त्यांना. भारतीय लहुजी सेनेमध्ये काम करण्याची संधी देणार आहे. भारतीय लहुजी सेनेमध्ये बहुजन समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांना. महिला आघाडी यांना. संघटित करून काम करण्याची संधी देणार आहे देण्यात येणार आहे.
 यावेळी. भारतीय लहुजी सेना अहिल्यानगर जिल्हा. अजय खैरनार यांची युवा सचिव पदी. तर. भारतीय लहुजी सेना दिव्यांग अहिल्यानगर जिल्हा दिव्यांग अध्यक्षपदी. रवींद्र जगधने यांची निवड करण्यात आली.
 त्यावेळी या कार्यक्रमाला. प्रमुख मान्यवर. भारतीय लहुजी सेना महाराष्ट्र संघटक. भाऊसाहेब आव्हाड. महाराष्ट्र राज्य भारतीय लहुजी सेना. सरचिटणीस. रामभाऊ पिंगळे. भारतीय लहुजी सेना राज्यप्रमुख. सुरेश अंडागळे भारतीय लहुजी सेना राज्य कार्याध्यक्ष. समीर भाऊ वीर. भारतीय लहुजी सेना महाराष्ट्र राज्य सचिव. संतोष भडकवाड. संपर्कप्रमुख भारतीय लहुजी सेना. दगडू साळवे. भारतीय लहुजी सेना जिल्हा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष. रज्जाक भाई शेख. अहिल्या नगर जिल्हा सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील. श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष. रमजान शेख. संगमनेर तालुका भारतीय लहुजी सेना प्रमुख गणेश बळसाने. आणि भारतीय लहुजी सेना. अहिल्या नगर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख. रईस भाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी. जगधने आणि खैरनार यांच्या निवडीबद्दल. संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये. आणि श्रीरामपूर तालुक्यामध्ये अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments