श्रीक्षेत्र पारगाव सुद्रिक येथे महाशिवरात्र निमित्ताने. श्री सिद्धेश्वर महाराजचे हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी दर्शन.



 अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी. नंदकुमार बगाडे पाटील.

 अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील. श्रीक्षेत्र. पारगाव सुद्रिक येथील. श्री. पारेश्वर ऋषी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पुण्यभूमी. महाराष्ट्रातील. सुप्रसिद्ध क्षेत्र. श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्रीक्षेत्र सुद्रिकेश्वर महाराज यांच्या. महाशिवरात्रीच्या. निमित्ताने. महाराष्ट्रातून आलेल्या भाविक भक्तांनी. पहाटे. चार वाजल्यापासून. श्री सुद्रिकेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची रांग लागली होती. ही राग. तीन ते चार किलोमीटर पर्यंत. भाविक भक्तांची दर्शन घेण्यासाठी. लागली होती.
 या गावाला जनुका यात्रेचे स्वरूप आले होते. येथे छोटे-मोठे व्यापारी व्यापाऱ्यांनी. खेळणी पाळणे. नारळ विक्री पेढे विक्री. आणि कटलरीचे दुकाने भरपूर लागले होते.
 गेले पाच वर्षापासून या मंदिराचे. काम झाले होते. हे काम पारगाव ग्रामस्थ यांच्या वतीने. चालले होते. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अनेक भाविक भक्तांनी. मोठमोठे दिन की देऊन ही पूर्ण काम करण्यासाठी. दानशूर व्यक्तींनी मदत केली होती. हे काम अंतिम टप्प्यात असून. अजूनही एक ते दोन वर्षे काम चालेल. हे गाव महाराष्ट्रामध्ये अहिल्या नगर जिल्ह्यातील. अहिल्यानगर दौंड हायवे पासून पूर्वी तीन किलोमीटर गाव असून. हे गाव. पारगाव सुद्रिक हे गाव द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखले जात आहे. या गावाला महत्त्वाची बाजारपेठ असून. येथे. द्राक्ष खरेदीसाठी महाराष्ट्रातून अनेक छोटे मोठे व्यापारी येत असतात. अनेक वर्ष अनेक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने चालत आलेली. रूढी परंपरा. महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यामध्ये गावातील अनेक तरुण युवक सामाजिक कार्यकर्ते महिला भगिनी. सहभाग घेत असतात.
 या गावची. पार्श्वभूमी म्हणजे. गेले अनेक वर्षापासून. अहिल्या नगर जिल्ह्यातील. पारेश्वर ऋषींचे. तालुका पारनेर येथे. समाधी होती. आणि अजूनही आहे. पण हे ऋषींना पारनेर येथील मान्य झाली नाही. फार पूर्वी या गावांमध्ये. अनेक लोक मांसाहार वर्ज करत होते पण. ते ऋषींना सहन झाल्याने. त्यांनी काही दिवस. पण त्यांना ते सहन झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र राशीन येथे. जाऊन आपले वास्तव्य केले. परंतु येथेही लोकमांसाहारो करत होते. पण येथेही तोच प्रकार घडत होता. ते त्यांना सहन न झाल्याने. त्यांनी पारगाव येथे येऊन. एका भल्या मोठ्या टेकडीवर आपले वास्तव्य निर्माण केली आणि येथे तपश्चर्या केली. तपश्चर्याच्या. अनुसरून त्यांना. एक भक्त. भक्ती भावाने ती त्यांची सेवा करत होते. श्री सुद्रिकेश्वर महाराज. त्यांच्या रूपामध्ये येऊन. प्रत्यक्षात ऋषी येथे येऊन. या गावाला श्री सुद्रिकेश्वर महाराज असे नाव पडले.
 येथे पूर्वी नाशिक ते पंढरपूर फार मोठे दंडक अरण्य होते. या दंड कार्यालयांमध्ये मोठमोठे ऋषी आपले तपश्चर्या करण्यासाठी बसले होते. ते बसले असता येथे. पारेश्वर ऋषी येथे. तपश्चर्या करत असताना. त्यांनी. पारगाव असे नाव पाडले. आणि नंतर काही कालांतराने. या गावाला पानाचे पारगाव असे नाव पडले. आणि नंतर या गावाला. पारगाव चे ग्रामदैवत. सुद्रिकेश्वर हे होते. नंतर या गावाला. पारगाव सुद्रिक असे नाव पडले. या गावाला नाव पडले म्हणजे. श्री सुद्रिकेश्वर महाराज यांची फार मोठी तपश्चर्य आहे. सुद्रिक. आणि नंतर श्री सुद्रिकेश्वर महाराज असे. येथे मंदिर बांधण्यात आले. आज या गावाला आले तर. असे रमणीय वातावरण. मन प्रसन्न वातावरण. मंदिराचे नक्षीदार बांधकाम पाहून. आलेला भावी भक्त एकदम. मला प्रसन्न होते. आजही या गावांमध्ये. दर सोमवारी. कोणीही मांसाहार करत नाही. आणि विशेष म्हणजे चैत्र आणि श्रावण महिन्यामध्ये. या दोन महिन्यात कोणीही मांसाहार वर्ज करत नाही. मांसाहार केला तर त्याला चमत्कार घडतो. असा अनुभव मी जवळून पाहिला आहे. या गावांमध्ये. अनेक जाती धर्माचे लोक. गुण्यागोविंदाने राहत आहेत.
 या गावाला. महाराष्ट्र राज्य शासनाने. क आणि अ दर्जा दिला असून. या गावासाठी. मंदिराचे बांधकाम अजूनही चालू आहे.
 या मंदिरासाठी. राजकीय जोडे बाजूला ठेवून. येथील युवक कार्यकर्ता आणि. संपूर्ण कार्यकर्ते. संघटित होऊन एकजुटीने काम करतात.
 सदर केशर महाराज हे मंदिर. पाहण्यासारखे असून. या मंदिराचा दगड. आणि कोरीव बांधकाम करणारे मजूर. परदेशातून आणून. या मंदिराचे बांधकाम चालू आहे. यासाठी अनेक भाविक भक्तांनी दानशूर व्यक्तींनी मंदिराच्या बांधकामासाठी मदत करावी. अशी आव्हान पारगाव सुद्रिक ग्रामस्थ च्या वतीने करण्यात येत आहे. जर अहिल्यानगर येथे आला असता तर. पहिल्या नगरहून कोळगाव मार्गे घारगाव बेलवंडी फाटा पारगाव फाटा पूर्वी तीन किलोमीटरवर पारगाव सुद्रिक हे गाव असून. श्री सद्रकेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी अवश्य या. आणि श्रीगोंदा येथून फक्त नऊ किलोमीटर गाव असून. या गावाला येण्यासाठी श्रीगोंदा शिरूर श्रीगोंदा अहिल्यानगर. आणि दौंड होऊन. श्रीगोंद्याहून अहिल्या नगर शिरूर मार्गे गाड्या भरपूर आहेत.
 महाशिवरात्र निमित्ताने. श्री सुद्रिकेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी. महाराष्ट्रातील हजारोच्या संख्येने. आपली हजेरी लावली आणि मंदिर पाहून समाधान व्यक्त केले.
 या मार्गदर्शक येतील श्रीक्षेत्र सुद्रिकेश्वर महाराज यांची यात्रा. एप्रिल महिन्यामध्ये. असते. ही यात्रा 10 ते 12 दिवस चालते. यासाठी लाखोंच्या संख्येने. श्रीक्षेत्र सुद्रिकेश्वर महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून येत असतात.
 महाशिवरात्र निमित्ताने. दिवसभर दर्शनासाठी लाखो भक्तांनी आपली हजेरी लावली आहे महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यासाठी गावातील अनेक तरुण मंडळांनी. साबुदाण्याची खिचडी महाप्रसाद वाटप करण्यात आला. चहा आणि पाणी याची सोय. येथील तरुण मंडळाने केली होती.

Post a Comment

0 Comments