सामाजिक कार्यकर्ते. कै गणपत शंकर साळुंखे यांचे श्रीगोंदा येथे दुःखद निधन.



 अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील..
 श्रीगोंदा शहरातील. ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते. क्षेत्रातील. बागायदार. कै. शंकर साळुंखे. 85. श्रीगोंदा येथे दुःखद निधन झाले.
 गेले अनेक वर्षापासून. सामाजिक धार्मिक. कार्यामध्ये नेहमी सहभाग घेत असत. त्यांचा शेती हा व्यवसाय होता. त्यांनी आधुनिक पद्धतीने आपले शेतीकडे लक्ष केंद्रित केले होते. ते नेहमी सर्व सर्वांची हसत खेळत मिळून मिसळून शांत स्वभावने राहत होते. त्यांच्या निधनाने श्रीगोंदा तालुक्यात व श्रीगोंदा शहरांमध्ये. हळहळ व्यक्त केली जात आहे. ते नेहमी. पंढरपूर पायी वारी करत होते.
 ते. पत्रकार. सामाजिक कार्यकर्ते. शिवाजीराव साळुंखे यांचे वडील होते. त्यांच्या मागे पत्नी चार मुली एक मुलगा सून. नातू नातवंडे साळुंखे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments