शंकर सोनवणे यांचा सत्कार.

सत्तेचा महासंग्राम न्यूज (डिजिटल मिडिया)

राहाता तालुक्यातील लोणी येथील राष्ट्र सह्याद्रीचे पत्रकार शंकर सोनवणे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार
 मिळाल्याबद्दल त्यांचा प्रवरा प्रेस क्लबच्या वतीने सत्कार करताना प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार विजय बोडखे,पत्रकार कोंडीराम नेहे,छायाचित्रकार दिलीपराव धावणे,निरज राठी, कविश राठी छायाचित्रात दिसत आहे.

Post a Comment

0 Comments