भारतीय लहुजी सेनाच्या वतीने वीर लहुजी वस्ताद साळवे महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार भूषण नंदकुमार बगाडे पाटील यांना जाहीर.
अहिल्यानगर (जिल्हा प्रतिनिधी.)
अहिल्या नगर जिल्ह्यातील. श्रीगोंदा तालुक्यातील. पारगाव सुद्रिक येथील तालुका श्रीगोंदा. पारगाव सुद्रिक ची भूषण पारगाव सुद्रिक चा अभिमान. ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांना. भारतीय लहुजी सेना. यांच्यावतीने. वीर लहुजी वस्ताद साळवे. यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने. श्रीरामपूर येथे. 30 11 2025 रोजी. संध्याकाळी सात वाजता. महाराष्ट्र राज्यस्तरीय. पत्रकार भूषण. या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
अशी. माहिती. राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल भारतीय लहुजी सेना यांनी. बगाडे यांना निवड पत्र देण्यात आले आहे. यावेळी. भारतीय लहुजी सेना राष्ट्रीय सचिव. हनीफ भाई पठाण म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बागडे यांनी. पत्रकारितेच्या माध्यमातून. बहुजन समाजाला प्रसिद्धीच्या माध्यमातून. होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून. त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून. अन्यायाला वाचा फोडली. व विविध शासकीय योजनेचे फायदे. सामाजिक क्षेत्रातून. विविध संघटनेच्या माध्यमातून. सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे कार्य केले आहे. नंदकुमार बगाडे पाटील यांनी. अनेक वर्तमानपत्रामधून. पोर्टल चैनल टीव्ही. मासिक. साप्ताहिक. आधी अंक मधून त्यांनी कामे केले आहेत. अजूनही येथे कार्य करत आहेत. गेले अनेक वर्ष पासून पत्रकारितेमध्ये. सामान्य जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय दिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन. भारतीय लहुजी सेना च्या वतीने. वीर लहुजी साळवे. महाराष्ट्र राज्यस्तरीय. समाजभूषण पुरस्काराने. त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी नंदकुमार बगाडे पाटील म्हणाले. हा सन्मान माझा नसून. मी सामान्य केले सामान्य जनतेचे सेवा केले म्हणून. माझा सन्मान होत आहे. याचे श्रेय. श्रीरामपूर रामनगर परिसरातील. व श्रीगोंदा तालुक्यातील. सामान्य जनतेचा आशीर्वादाने हा पुरस्कार मिळाला आहे. श्रीरामपूर व श्रीगोंदा तालुक्याचा अभिमान म्हणून. मी. भारतीय लहुजी सेना. राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल भारतीय. भारतीय लहुजी सेना राष्ट्रीय सचिव आणि भाई पठाण. एडवोकेट. रमेश कोळेकर साहेब.. आमदार विक्रमसिंह पाचपुते श्रीगोंदा विधानसभा. श्रीरामपूर विधानसभा. आमदार हेमंत ओगले. माजी आमदार श्रीगोंदा विधानसभा राहुल जगताप पाटील. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. राजेंद्र नागवडे. ज्येष्ठ कार्यकर्ते. बाबासाहेब भोस. नगराध्यक्ष मनोहर पोटे. सरपंच सुरेखा दत्तात्रय हिरवे पारगाव सुद्रिक. ग्रामपंचायत सदस्य.. पारगाव सुद्रिक सोसायटी. चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सदस्य. ग्रामपंचायत सदस्य पारगाव सुद्रिक. यांनी. बगाडे यांना. वीर लहुजी वस्ताद. महाराष्ट्र राज्य. पत्रकार भूषण भारती लहुजी सेना यांच्या वतीने जाहीर झाल्याबद्दल. बगाडे पाटील. श्रीरामपूर व श्रीगोंदा तालुक्यातील पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन होत आहे. अशी माहिती. दिलीप कुसाळकर यांनी दिली.
0 Comments