श्रीरामपुर प्रतिनिधि शहर येथील कचरा डेपो जवळ मेलेले जनवरे , कोंबडीचे पीसे, धोकेदायक कचरा टाकले जातात त्या मुळे दुर्गंध प्रसरत आहे नगरीकाचे आरोग्यला धोका निर्माण झाले आहे तरी कचरा डेपो मध्ये गाया घुसुन घातक कचरा खात आहे ,
त्याच प्रमाणे करोड़ो रुपए खर्च करून सुधा भुयोरी गटराचे काम पुरन खराब झाले आसुन त्या कामाचे ठेकेदार ,
संपून शासकीय आधीकारी यानी पैसे खाऊन काम खराब केले आहे तरी सर्व आधीकारी यांचा वर कारवाई करावी ,त्याच प्रमाने वारन वार निवेदन देउन सुधा श्रीरामपुर नगर पालिका मुख्याधिकारी साहेब झोपनाचा सोंग घेतला आसुन जागावा अन्यथा कोणत्याही प्रकारचे निवेदन नदेता उग्रआंदोलन करूं आसा इशारा भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख,अनवर शाहा , रमजान भाई शेख,व नागरिक यांनी दिला आहे
0 Comments