सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी.
प्रत्येक समाजातील. सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पुढारी यांनी. आपले वाढदिवस साध्या पद्धतीने साजरे करावेत. मोठमोठे डीजे आणि फटाक्याची भाजी न करता. अनाथ आहे खर्च टाळावा. व. अनाथ. वंचित घटकातील. निराधार. अंध अपंग आश्रम मध्ये जाऊन. आपले वाढदिवस साजरे करावेत व येथील शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना. आपल्या अनाथाय वाढदिवसाच्या खर्च. त्यांना अन्नदान कपडे यासारखे. शालेय साहित्य. देण्यात यावा.
मोठमोठे महापुरुषांचे. संत महात्म्यांचे. यांचे चरित्र वाचन करून. त्यांचा युवा पिढीने आदर्श जोपासावा. आचार विचार आचरणात आणावे. आई वडील गुरुजन यांचा आदर्श पाळावा. प्रत्येक घटकातील समाजातील. विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांनी. यांनी. शिक्षण हे शिकलेच पाहिजे. ज्याप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आपल्या जीवनामध्ये शिक्षण घेऊन. बहुजन समाजाला. संविधानाच्या माध्यमातून. गरीब के श्रीमंत. असा भेदभाव न करता. संविधान लिहिले.
यावेळी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की. जीवनामध्ये शिक्षणाला महत्त्व आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. यासाठी शिक्षण हे शिकलेच पाहिजे. समाजातील शिकेल तो टिकेल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता. संपूर्ण काळा काळातील सामान्य जनतेला व श्रीमंतांना. एकच अधिकार दिला तो. म्हणजे मतदानाचा. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. फार मोठा संघर्ष करावा लागला. त्यांनी संघर्ष करून. आपल्या संसाराची होळी करून. सामान्य जनतेला. संविधानाचा हक्क दिला.
यावेळी. ज्येष्ठ पत्रकार आणि. अहिल्यानगर जिल्हा पत्रकार सुरक्षा अध्यक्ष. नंदकुमार बगाडे यांचा. वय वर्ष. 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. अगदी साध्या पद्धतीने. हा वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे केक न कापता. लहान मुलांना. खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. बगाडे पाटील यांचा वाढदिवस म्हणजे. दिपवाली चा सण आणि वाढदिवस. एकाच दिवशी येत आहे. हा असा योगायोग आहे की. दिपवाली सण हा उत्सवाचा सण असून. सामान्य पासून ते श्रीमंत पर्यंत. हा सण साजरा करतात.
यावेळी. मी स्वतः. कधीच एक व फटाकेची आतिशी भाजी करून वाढदिवस साजरा करत नसतो. दरवर्षी काही ना काहीतरी. कार्यक्रमाचे औचित्य साधून
. लहान मुलांना खाऊ कपडे वाह्या. हे साहित्य वाटून माझा वाढदिवस साजरा मी करतो. यावेळी. ग्रामपंचायत सदस्य. पोपटराव पठारे. पोपटराव बागुल. अनिल सूर्यवंशी. किसनराव पोपळघट. बबनराव बगाडे पाटील. स्वप्निल बागडे पाटील प्रकाश बागडे पाटील. मोहन बाबा शिंदे. सौरव केदारी. सौ सुमित्रा बगाडे. श्रीमती भारती केदारी ताई. सौ चंद्रकला बगाडे पाटील श्रीमती कल्याणकर रोहिणी. आणि नंदकुमार बगाडे पत्रकार मित्र मंडळ. श्रीरामपूर. विशेष म्हणजे. आमचे गुरुवर्य. भाऊसाहेब बोबडे. गायकवाड पाहुणे. आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments