माजी सैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी द्यावी


सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

माजी सैनिकांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अर्थात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत आदींसह आगामी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधान परिषद निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊन देशभक्त माजी सैनिकांना राजकीय सामाजिक प्रवाहात काम करण्याची संधी द्यावी -
शंभुसेना प्रमुख मा. दिपकराजे शिर्के , प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेल, महाराष्ट्र प्रदेश.


Post a Comment

0 Comments