राजुरी (वार्ताहर )
राहाता तालुक्यातील राजुरी येथील नामदेव देवराम भालेराव यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा एक मुलगी,बहिण,पुतणे,पुतण्या भाऊ असा मोठा परिवार असून चिरंजीव विघ्नेश नामदेव भालेराव यांचे ते वडील होते.त्यांच्यावर राजुरी येथील अमरधामांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0 Comments