कांताबाई सुरडकर यांचे निधन



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१७- शहरातील रहिवासी कांताबाई एकनाथ सुरडकर वय ८० वर्षे  यांचे दि.१६ मंगळवारी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर दि.१७  बुधवारी  सकाळी अकरा वाजता सोयगाव स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्याच्या पश्चात पती,तीन मुले,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. नगरसेवक तथा होमगार्ड तालुका समादेशक संदीप सुरडकर यांच्या त्या आजी होत्या.

Post a Comment

0 Comments