सिंधुबाई रोकडे यांचे निधन



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.१७ -शहरातील भवानीनगर येथील रहिवाशी सिंधुबाई प्रल्हाद रोकडे वय.८२ यांचे दि.१७  बुधवारी  पहाटे साडे तीन बाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचेवर दुपारी दोन वाजता सोयगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे,असा परिवार आहे ते सामाजिक कार्यकर्ते दत्तू रोकडे  यांच्या  आई होत्या.

Post a Comment

0 Comments