जिवन आनंदराव मावस (गंगापुर वार्ताहर)
गंगापूर - दि.२३/०९/२०२५
शिवना नदीच्या काठी असलेल्या पुरी आणि सोलेगाव शिवारात काल रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली.अनेक शेतकरी हे शेतात शेतवस्तीवर राहतात,पाऊस इतका जोराचा होता की रात्री अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे खूप हाल झाले.
जनावरांना या पावसामध्ये कसं सांभाळायचं हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय..
अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली.
पुरी आणि सोलेगाव या दोन्ही गावालगत शिवना नदी आहे,आणि अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे शिवना नदीला आणखी पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहावे.
0 Comments