हनुमंत गाव झरेकाठी, ते कोल्हार भगवती मातेची ज्योत एकलव्य तरुण मित्र मंडळाने आणली पायी श्रद्धेच्या मोठ्या उत्साहाने



 लोणी प्रतिनिधी( ज्ञानेश्वर साबळे) हनुमंतगाव, झरेकाठी मध्ये कोल्हार भगवतीकडून येथून पायी आणलेल्या ज्योती ची समाजसेवक राजेंद्र पिंपळे, नितीन पिंपळे, सागर पिंपळे झरेकाठी  येथील  ग्रामस्थ वाणी तसेच तर मित्र मंडळ काढली भव्य मिरवणूक तसेच गावातील महिलांनी केलेले ज्योतीचे व मूर्तीचे मान पान काम देऊन स्वागत केले.
 आदिवासी संघटनेचे तरुण व रणरागिणी  महिला या देखील आपल्या आईच्या उत्साहात एकोप्याने व मनभाव एकत्र येऊन आईची घटस्थापना केली यात लहान मुला मुलींपासून ते मोठं पर्यंत मनोभावे श्रद्धेने सर्वांनी सहभाग घेतला. रोज आरतीचा मान प्रत्येकाला मिळत आहे. त्याचबरोबर रोज सांस्कृतिक कार्यक्रम गरबा दांडिया डान्स  होतो. रोज आरती नंतर महाप्रसाद वाटला जातो. असाच दररोज नवरात्र उत्सव  आनंदात साजरा होत आहे.

Post a Comment

0 Comments