लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील प्रवरशनगर येथे व्यापारी पेठेत विराट सामाजिक प्रतिष्ठान प्रवरानगर शाखेच्या वतीने डॉ अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमास युवा नेते डॉ .सुजय दादा विखे पाटील व प्रवरा बॅंकेचे संचालक सुधीर आहेर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की सामाजिक कार्यातून तरुण पिढीने एक संघ रहाणे गरजेचे आहे.
यावेळी सतीश आहेर. योगेश आहेर. दिनेश आहेर. वैभव आहेर. राजेंद्र सचदेव.
विराट प्रतिष्ठानचे अमोल साळवे .रवी खरात .भाऊसाहेब साळवे .छबु साळवे .अनिल खरात .प्रेम खरात. हरीश सरोदे .लक्ष्मण बत्तीश.ऋषी आव्हाड .सौरभ सरोदे, रोहन खरात .आर्यन सोळसे ओम खरात. सचिन खरात .अमोल खरात. गणेश आरणे. भाऊसाहेब खरात. गणेश साळवे. गौतम साळवे. रोहित राक्षे .महेश खरात .ऋतिक डाडर आदी सह महिला भगिनी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार किशोर पारखे यांनी केले.
0 Comments