राजुरी (वार्ताहर) राहाता तालुक्यातील पाथरे बु.येथील रहिवासी श्री दिलीप बाबासाहेब घोलप (वय ४८) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बहीणी, भावंड, पुतणे, नातवंड, भाचे असा मोठा परिवार आहे.
पाथरे येथे ते प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित होते.प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक आबासाहेब घोलप यांचे पुतणे व अजित दिलीप घोलप यांचे ते वडील होते त्यांच्यावर पाथरे येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
0 Comments