स्नेहल ग्रुप संघटनेच्या संघटक पदी प्राध्यापक गोरक्षनाथ बनकर उपाध्यक्षपदी भालचंद्र औताडे यांची निवड.

.
श्रीरामपूर ( वार्ताहर)

स्नेहल ग्रुप श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या परिवाराची बैठक नुकतीच संपन्न झाली. स्नेहल ग्रुप माजी महाविद्यालय विद्यार्थी मित्र संघटना आहे.
या संघटनेच्या संघटक पदी प्राध्यापक गोरक्षनाथ बनकर सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली‌ तर उपाध्यक्षपदी भालचंद्र औताडे सर यांची निवड करण्यात आली. 

बैठकीत साठी अनेक मान्यवर उपस्थित होते माननीय सुदामराव आसने यांनी सूचना मांडली तर अनुमोदन सुरेश देवकर यांनी दिले. 

बैठकीसाठी माजी पीएसआय भास्कर तावरे .चंद्रकांत पगारे .प्रमोद गाडेकर .जोर्वेकर . यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते .संघटनेची वैशिष्ट्ये सामाजिक काम करणे .एकमेकाच्या दुःखात सहभागी होणे .गरीब व होतकरू मुलांना मदत करणे .विविध सामाजिक उपक्रम सहभागी होणे. एकूण सहभागी संख्या पाचशेच्या वर आहे भावि काळा संघटना अतिशय मजबूत आणि गतिमान काम असेल आश्वासन गोरक्षनाथ बनकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments