विठ्ठल इंगळे यांचे निधन

दिलीप शिंदे 

सोयगाव,दि.19- सोयगाव शहरातील काळे नगर येथील रहिवासी विठ्ठल तुकाराम इंगळे (वय.75) यांचे अल्पशा आजाराने दि.19 शनिवारी सकाळी 06:05 वाजता निधन झाले.त्यांचेवर दुपारी 01:00 वा.सोयगाव येथील सोना नदी तीरावरील स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments