श्रीरामपूर वार्ताहर
वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथील रहिवासी दुर्गाबाई भुजंगराव मगर यांचे शुक्रवार दिनांक 6 जून रोजी सकाळी 6 वाजता वृद्धपकाळाने ( वय ९०)
निधन झाले.
त्यांच्यावर राहत्या घराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक .राजकीय. अध्यात्मिक. कला .क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. काशाभाऊ मगर. आबादेव मगर मंगलताई आव्हाळे.अल्काताई पवार व सोसायटीचे माजी चेअरमन विनोद मगर यांच्या त्या मातोश्री होत.
0 Comments