श्रीरामपूर वार्ताहर
वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथील रहिवासी दुर्गाबाई भुजंगराव मगर यांचे शुक्रवार दिनांक 6 जून रोजी सकाळी 6 वाजता वृद्धपकाळाने ( वय ९०)
निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले. दोन मुली. सुना. नातवंडे नाती असा मोठा परिवार आहे.
त्यांच्यावर राहत्या घराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक .राजकीय. अध्यात्मिक. कला .क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. काशाभाऊ मगर. आबादेव मगर . ताराबाई. आव्हाने.अल्काताई पवार.
व सोसायटीचे माजी चेअरमन विनोद मगर यांच्या त्या मातोश्री होत.
0 Comments