पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न अनेक मान्यवरांची लाभली उपस्थिती, पत्रकारांची तोबा गर्दी हॉल भरला खचाखच

नंदकुमार बगाडे 

सोलापूर (प्रतिनिधी ), पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा सोलापूर येथील समाज कल्याण केंद्र येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार हे होते यावेळी यशवंत पवार यांनी पत्रकार सुरक्षा समिती पत्रकारांसाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली  त्यांनी यावेळी
 पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेले आठ वर्षापासून प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील पत्रकारांचे शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास  इत्यादी प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती गेली आठ वर्षापासून आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार  करत असून  राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती कटिबद्ध असल्याचे यावेळी आवर्जून सांगून पत्रकारांचे सुटल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकारांना दिली आहे .
पत्रकारितेबरोबरच एक सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतोय पत्रकार सुरक्षा समितीचे यंदाचे 9 वे वर्ष असून  पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय 2025  चा पुरस्कार कार्यक्रम सोलापूर येथील समाज कल्याण केंद्राचे उत्साहात पार पडला  या कार्यक्रमास माजी सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण कदम संजीव सदाफुले उच्च न्यायालय वकील मुंबई  मीनाक्षीताई पेठे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी  प्रा डॉ अजय दासरी शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर रामचंद्र सरवदे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र मिर्झागालिब मुजावर संपादक लोकप्रिय दैनिक तुफान क्रांती आन्सर तांबोळी (बी एस) सोलापूर शहर अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती डॉ. यु. एफ जानराव सेवानिवृत्त तथा प्रसिद्ध कुष्टरोग तज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रमाची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर  व पत्र महर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली 
 यावेळी प्रमुख मान्यवरांचा पत्रकार सुरक्षा समिती पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला 
 या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्याचे कौतुक करून पत्रकार सुरक्षा समितीला शुभेच्छा दिल्या 
*आदर्श पत्रकार*
 राजू वग्गू अंबादास गज्जम अरुण सिडगिद्दी लक्ष्मण सुरवसे अतुल भडंगे रक्षंदा स्वामी श्रीकृष्ण देशपांडे कलीम शेख सागर पवार इम्तियाज अक्कलकोटकर प्रवीण राठोड इकबाल शेख अजमेर शेख सारिका चुंगे नंदकुमार बगाडे लहू कुमार शिंदे अशपाक शेख गणेश कारंडे निरंजन बोधुल  वसीम राजा बागवान तसेच 
*आदर्श वकील*
 सिद्धांत सदाफुले शिव कैलास झुरळे 
*आदर्श कुटुंब प्रमुख*
आन्सर तांबोळी (बी एस ) 
    *कृषीभूषण*
 शुक्राचार्य शेंडेकर 
 *आदर्श ग्रामपंचायत सेवक*
 महादेव शेवाळे
      *कृषीरत्न*
 सागर गुंड 
     *आदर्श रक्त पेढी*
 महात्मा बसवेश्वर रक्तपेढी सोलापूर चेअरमन वैभव राऊत 
     *रेशीम रत्न*
 अमर पवार 
*यशस्वी उदयोजक*
 वजीर मुलाणी 
*आदर्श समाजसेवक*
 तानाजी माने सतीश गडकरी 
 इत्यादींचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र सन्मान चिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या  यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक सादिक शेख जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे   जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर  डॉ कीर्तीपाल गायकवाड दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद रोहित घोडके योगिनाथ स्वामी रमजान मुलाणी दैनिक अब तक चे संपादक प्रसाद जगताप  गोपी जगताप इमरान आत्तार वैजनाथ बिराजदार अकबर शेख  संभाजी गोसावी सचिन शिंदे मच्छिंद्र सराटे भागवत भरगंडे विजयकुमार झुंजा विनायक वाघमारे मल्लिकार्जुन हेगडे मेहबूब कादरी शकील शेख इत्यादी उपस्थित होते.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा संघटक सादिक शेख यांनी मानले.

Post a Comment

0 Comments