टाकळीभान येथे संत चोखोबा महाराज यांची पुण्यतिथी साजरी.



टाकळीभान प्रतिनिधी-  टाकळीभान येथील यादव कालीन पुरातन श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात संत चोखोबा महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

येथील मंदिरात असलेल्या संत चोखोबा महाराज यांच्या मूर्तीस राजेंद्र रणनवरे व अश्विनी रणनवरे यांच्या हस्ते गंगाजलाने स्नान, अभिषेक, विधिवत पूजा व आरती करण्यात आली. पूजेचे पौरोहित्य संजय देवळालकर गुरू यांनी केले.

यावेळी संजय रणनवरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments