भाऊसाहेब म्हस्के यांचे निधन

राजुरी (वार्ताहर)

 राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील भाऊसाहेब लक्ष्मणराव म्हस्के पाटील यांचे वयाच्या 85 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

 त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,चार मुली, सुन,नातवंडेअसा परिवार असून जनसेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानदेव लक्ष्मणराव म्हस्के यांचे ते बंधू व काकासाहेब सोपानराव म्हस्के यांचे चुलते,तसेच मिननाथ भाऊसाहेब म्हस्के यांचे ते वडील होते.त्यांच्यावर बाभळेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments