लोहगाव ( वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान 2024-25 अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहगाव यांनी राहाता तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना राहाता पंचायत समिती येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मा. सौ. शालिनीताई विखे पाटील यांचे हस्ते तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्रदान करण्यात आले.
शाळेच्या या यशाबद्दल जलसंधारण मंत्री व पालक मंत्री, मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील, मा. खासदार, मा . डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तसेच यावेळी गावातील ॲड. बाबासाहेब कुंडलिक चेचरे, मार्गदर्शक, मा. भाऊसाहेब कुंडलिक चेचरे, मा. संचालक, प. डॉ. वि. वि. स. सा.का. प्रवरानगर, श्री. शशिकांत मिलिंद पठारे, सरपंच, श्री. अशोक चेचरे, उपसरपंच, श्री. सुरेश चेचरे, मा. उपसरपंच, श्री. दौलत चेचरे, मा. उपसरपंच, श्री. शांताराम चेचरे, तंटामुक्ती अध्यक्ष, श्री. शरद चेचरे, श्री. विजय वांगे, श्री. विठ्ठल दरंदले, श्री. प्रसाद गायकवाड, श्री. रविंद्र चेचरे, श्री. गणपत शिंदे, श्री. शुभम चेचरे, श्री. बाळासाहेब दरंदले, श्री. बाळासाहेब वांगे, श्री. सोपान चेचरे, श्री.रावसाहेब चेचरे, श्री. संजय चेचरे, श्री. संजय शिंदे तसेच शाळेत मुख्याध्यापिका, सौ. डिंबर मॅडम, श्री कदम सर, श्री अंत्रे सर, श्री. मेहेर सर, श्रीमंती चेचरे मॅडम, सौ. साळुंके मॅडम, श्रीमंती. झरेकर मॅडम व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments