प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन राजुरी गावचे उपसरपंच व नवनिर्वाचित विखे पाटील कारखान्याचे संचालक डॉ सोमनाथ बाळासाहेब गोरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तंटामुक्तीचे उपाध्यक्ष जालिंदर पठारे,आर डी कदम,भास्कर कदम,शिवनाथ गोरे,गोविंद लाटे, ज्ञानदेव दिवे,रमेश त्रिभुवन,राजेंद्र खंडागळे,गणेश जाधव,प्रफुल्ल जगताप,चांगदेव दिवे,नंदू दिवे,विशाल दिवे,सुनील गांगुर्डे,संतोष बनसोडे, प्रमोद कदम,सोमनाथ कदम रमेश गोरे,संकेत गोरे पुष्पक कदम,अण्णासाहेब लाळगे सागर खंडागळे नितीन कदम,संतोष वाकचौरे दीपक वाकचौरे,यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक,महिला,भिमसेना संघटनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.संघटनेच्या वतीने यावेळी भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार विजय बोडखे राजुरी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे .
0 Comments