डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लोहगाव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न.

लोहगाव (वार्ताहर )

डॉ बाबासाहेब आंबेडकर 134 जयंतीनिमित्त लोहगाव प्रवरानगर येथे 14 एप्रिल निमीत्ताने सुजय दादा विखेपाटील युवा मंच प्रवरा परीसर ,व सम्राट युवा प्रतिष्ठान लोहगाव यांच्या वतीने विविध जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहगाव येथे विविध स्पर्धांचे आयोजन केले होते त्यामध्ये निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम,असे आयोजन केले होते, त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, 

यामधे प्रमुख पाहुणे म्हणून लोहगाव वि,का, सोसायटी चेअरमन राजेंद्र केरुनाथ चेचरे,व्हा चेअरमन राजेंद्र चंद्रभान चेचरे प्रवरा बँकेचे संचालक सुधीर आहेर सर,योगेश,(बंटी)आहेर सर, दत्तात्रय चेचरे,विजय दरंदले, मा सरपंच गणेश चेचरे, ग्राम पंचायत सदस्य बळीराम चेचरे, पप्पु इनामके, मा पंचायत समिती सभापती सुरेखा इनामके, बाळासाहेब का.चेचरे, सिताराम क्षेत्रे, कृष्णा चेचरे.मा सैनिक मेजर राजु भालेराव, किशोर तुरकणे,दीपक भालेराव, शिवाजी डांगे, बाबासाहेब वांगे, लक्ष्मण चेचरे,किरण चेचरे सर, पत्रकार शरद तांबे, , महेश चेचरे,ह भ प संदीप महाराज चेचरे,शरद दरंदले,किरण दरंदले, पप्पु सोनवणे, पोलिस पाटील वसंत चेचरे, सम्राट ग्रुप चे अध्यक्ष सचिन ठोंबरे, उपाध्यक्ष सागर भडांगे, खजिनदार रविराज क्षेत्रे, दीनेश आहेर , वैभव आहेर, अविनाश घोगरे,चेतन आहेर, ऋषी थेटे ,मंगेश घुले, बंटी शिरसाट, रामा पवार, योगेश रोकडे, सागर राउत,दीपक पगारे, पंकज क्षेत्रे,शंकर क्षेत्रे,मोनु पगारे, आदर्श ठोंबरे,साहील दीवे, सागर भुजंग,विजय सभादींडे,एस राज टेलर,रामा बनसोडे,राज जगदाळे,केतन सांबारे, शंभुराजे चेचरे, अमोल खरात, विकास कांगुने, वाकचौरे सर, जालिंदर नरोडे,सुनिल काकडे,साहेबु गवई, कमलेश सुराणा,करमुददीन शेख,अकबर पठाण,अफजल शेख प्रशांत पवार,सर्व सम्राट ग्रुप सदस्य हजर होते, सुजय दादा विखेपाटील युवा मंच चे पंकज भालेराव यांनी मार्गदर्शन केले,

 संचालक सुधीर आहेर सरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले, पंकज भालेराव यांनी आभार मानले,व संध्याकाळी भव्यदिव्य मिरवणुकीत आदरणीय खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. सुजय विखे पाटील यांनी युवकांच्या अग्रस्त्थ डीजेच्या तालावर ठेका धरला आणि मिरवणूकीत मध्ये उत्साह निर्माण झाला. सर्वांच्या सहकार्याने मिरवणूक उत्साहात संपन्न झाली   अशी माहीती पंकज भालेराव यांनी दिली सहकार्य राजे मित्र मंडळ, आण्णा भाऊ साठे युवा मंच, एकलव्य मित्र मंडळ, सर्व उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments