श्रीरामपूर एसटी महामंडळाच्या कामगार संघटनेचे अध्यक्षपदी अमोल पटारे ,तर सचिव विष्णुपंत गर्जे,



टाकळीभान प्रतिनिधी-

मान्यता प्राप्त कामगार संघटना अहिल्यानगर विभाग श्रीरामपूर आगारातील सन 2025 /26 सालासाठी आगार कार्यकारिणी आज रोजी अहिल्यानगर जिल्हा कार्यालयीन विभागीय सचिव सन्माननीय मा, देविदासजी कहाणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विभागाचे अध्यक्ष रोहिदास अडसूळ विभागीय सचिव दिलीपराव लबडे यांचे सह असंख्य सभासदांचे उपस्थितीत बैठक पार पडली,
      यावेळी श्रीरामपूर आगार अध्यक्ष म्हणून अमोल पा पटारे तर आगार सचिव म्हणून विष्णुपंत गर्जे यांची बिनविरोध निवड  करण्यात आली.
 यावेळी असंख्य सभासदांनी त्यांचा व विभागीय पदाधिकाऱ्यांचा मोठा सत्कार केला. टाकळीभान ग्रामस्थांच्या व टाकळीभान महादेव यात्रा कमिटी  सर्व स्तरावरील कार्यकर्त्यांनी पटारे व गरजे यांच्या निवडीचे अभिनंदन केले आहे,
(सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान)

Post a Comment

0 Comments