नंदकुमार बगाडे
संत नामदेव शिंपी समाज
कोल्हापुरात जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल
मा श्री सुरेश पुकाळे साहेब यांचा
गडहिंग्लज येथे सत्कार करताना कोल्हापुर जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री भारत कोळेकर साहेब.
तसेच गडहिंग्लज तालुका अध्यक्ष मा. श्री तुकाराम खटावकर. तालुका उपाध्यक्ष आनंद पिसे, गडहिंग्लज शहर अध्यक्ष मा.श्री रविंद्र महाडीक सांगली जिल्हाध्यक्ष मा श्री उदय मुळे मा. श्री संतोष मुळे ( कडेगाव ), श्री.दिनकर पंतगे(जत),शिरोळ तालुका अध्यक्ष मा श्री शुक्राचार्य उरुणकर शिरोळ तालुका सेक्रेटरी मा.श्री दत्ता पोरे व मा. श्री परमेश्वर भोपी साहेब व सर्व गडहिंग्लज संत नामदेव शिंपी समाज व पदाधीकारी हजर होते
0 Comments