श्रीमती भगीरथी पवळ यांचे निधन.

राजुरी( वार्ताहर )
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील गं भा भागिरथी श्रीपती पवळ यांचे 82 व्या वर्षी नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी,सुना जावई नातवंडे,नाती, नातजावई,असा मोठा परिवार असून जगन्नाथ पवळ,बाळासाहेब पवळ, प्रकाश पवळ यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्यावर प्रवरानगर येथील अमरधामांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
 यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments