भिकाजी नळे यांचे निधन.

लोहगाव वार्ताहर 
राहाता तालुक्यातील  अस्तगांव येथील भिमाजी गोपाळा नळे( वय ९५) यांचे नुकतेच निधन झाले.

 ते गणेश सहकारी साखर माजी कामगार .  ग्रामपंचायतचे माजी सदस्य म्हणून पंधरा वर्षे कामकाज पाहिले. स्थानिक स्कूल कमिटीचे सल्लागार म्हणून  त्यांनी काम पाहिले. त्यांच्या पश्चात एक मुलगा. सून. तीन नातू. असा परिवार आहे. शिवसेना (ठाकरे)गटाचे अस्तगांव शाखाप्रमुख कैलासराव उर्फ भास्करराव नळे यांचे ते वडील व ॲड. सागर नळे.ॲड. रविंद्र नळे.प्रविण नळे.यांचे आजोबा होत. त्यांच्यावर राहत्या घराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments