शिर्डी( प्रतिनिधी)
राहता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील माजी सरपंच उत्तमराव वामन माळी यांचे शुक्रवार 24 जानेवारी 2025 रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या दरम्यान दुःखद निधन झाले.
ते सावळीविहीर खुर्द येथे राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. सुस्वभावी असणारे कै. उत्तमराव वामन माळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
0 Comments