वऱ्हाडाच्या गाडीला अपघात तीन मृत्यू एक लहान मुलीचा समावेश व सहा साजन जखमी.





टाकळीभान( प्रतिनिधी- )
टाकळीभान येथे नेवासा फाट्यावर लग्न लावून,  टाकळीभान येथे येणाऱ्या, टाकळीभान इरिगेशन बंगल्याजवळ वऱ्हाडाच्या गाडीला मोटरसायकला आडवा आल्याने, त्याला वाचवण्याच्या  प्रयत्नात वऱ्हाडाची गाडी झाडावर आढळून झालेल्या भीषण अपघातात तीन मृत्यू त्यात लहान मुलीचा समावेश तर सात जण  जखमी झाले.

 त्यात काहींची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी श्रीरामपूर व अहिल्यानगर येथे  पाठवण्यात आले आहे, बोलेरो गाडीतील  टाकळीभान येथील धुमाळ  फॅमिलीतली वऱ्हाडी आहे,

Post a Comment

0 Comments