भोसले पाटील व पानगव्हाणे पाटील यांचा शुभविवाह थाटात संपन्न.


नाशिक (सत्तेचा महासंग्राम न्यूज) 
चि.सोमनाथ(M.Tech) चि.सौ.का. विद्या(M.com)
अहिल्यानगर जिल्ह्यातील व श्रीरामपूर तालुक्यातील वळदगांव येथील सौ कमलबाई व श्री बाबासाहेब धोंडीबा भोसले पाटील यांचे नातू व सौ हिराताई व श्री विजय बाबासाहेब भोसले पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव सोमनाथ.
नाशिक जिल्ह्यातील व निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री मधुकर यशवंत पानगव्हाणे पाटील यांची नात व सौ सीमा व श्री परसराम मधुकर पानगव्हाणे पाटील .यांची कन्या.विद्या यांचा  शुभविवाह शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी 

सीतामाई मंगल कार्यालय(लॉन्स) खडक मालेगाव थाटात  संपन्न झाला. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्रा बरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments