श्रीगोंदा केसरी कुस्ती स्पर्धाचे आयोजन.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी 

भव्य श्रीगोंदा केसरी कुस्ती स्पर्धा २०२४
सुद्रिकेश्वरांच्या पावनभूमीमध्ये *दि.८ डिसेंबर  २०२४ रोजी पारगाव सुद्रिक ता.श्रीगोंदा* येथे संपन्न होणार आहेत.
 *सकाळी ठीक ९:००वाजता* स्पर्धा स्थळावर वजनेघेतले जातील.वजन गट*२५ते३० किलो वजन गट*३१ते३५ किलो वजन गट*३६ते४० किलो वजन गट*४१ते४५ किलो वजन गट*
*४६ते५० किलो वजन गट*
*५१ते५५ किलो वजन गट*
*५६ते६० किलो वजन गट*
*६१ते६५ किलो वजन गट*
*६६ते७० किलो वजन गट*
*७१ते७५ किलो वजन गट*
*७६ते८० किलो वजन गट*
*८०ते खुला गट**सदर स्पर्धा मातीमध्ये होईल*
मार्गदर्शक* महाराष्ट्र केसरी पै.अशोक(भाऊ)शिर्के*
*उपमहाराष्ट्र केसरी पै.संदीप(भाऊ) बारगुजे यांच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धा संपन्न होईल*आयोजक*
*श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पैलवान मित्र मंडळ*

Post a Comment

0 Comments