भारतीय लहुजी सेनेतर्फे क्रांती गुरु लहुजी साळवे यांचे २३०व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न*




 श्रीरामपुर प्रतिनिधि 
 क्रांति गुरु लहुजी साळवे यांचे विचाराने काम करणान्या भारतीय लहुजी सेनेने गेले अनेक वर्षा पासुन समाजातील उल्लेखनीय काम करणान्या व्यक्तिंच्या कामांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांच्या कामाचा उल्लेख म्हणून त्यांना वेगवेगळ्या सन्मान पत्राने सन्मानित करण्यात यज्ञ गेल्यां अनेक वर्षों पासुन सुरू ठेवलेला आहे.
 दि १४/११/२०२४ रोजी क्रांति गुरु लहुजी साळवे यांचा २३०व्या जयंती सोहळा भारतीय लहुजी सेना मार्फत संपुर्ण राज्य भर साजरा होत असलेने या कार्यक्रमाची सांगता दि.३०/११/२०२४रोजी श्रीरामपुर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे क्रांति गुरु लहुजी साळवे जन्म उत्सव सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला होता सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्रीरामपुर च्ये मा नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, मा नगरसेवक राजेश शेट अलक ,गुरूनानाक मार्केट चे अध्यक्ष राजकुमार बत्रा ,आर पी आय जिल्हा प्रमुख सुरेन्द्र भाऊ थोरात,तालुका प्रमुख विजु भाऊ पवार, जिल्हाकार्यध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन, संतोष मोकळ,शिव स्वराज्य चे सलमान पठान , पुंडलीक खैरे ,जगधने साहेब, राजेन्द्र आल्हाट वनविभाग ,मिसळ साहेब, सुधीर चव्हाण,मोहन आव्हाड ,भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, राष्ट्रीय उपाध्यक्ष रंजीत बारहाळीकर,जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख,कादेशिर सल्लागार ॲड रमेश कोळेकर,जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख, यांचे प्रमुख उपस्थितील पाहुण्यांना पुरस्कार मानचिन्ह, श्रीफल,हार,व शाल देवुन गौरवण्यात आले,
   सदर जयंती उत्सवाकरीता लहुजी गर्जना आर्केस्ट्रा गित गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता या कार्याक्रमात राज्य प्रमुख सुरेश अंढागळे, दक्षिण कार्याध्यक्ष शांतवत खंडागळे, औरंगाबाद जिलाध्यक्ष शकील भाई शेख,या प्रमुख अतिथि यानी प्रमुख्खाने कार्यक्रमास हाजर राहुन या कार्यक्रमास यशस्वी करण्याचा  प्रयत्न केले.

 सदर कार्यक्रमात चरणदादा त्रिभुवन यांना भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कारने गौरवण्यात आले ,सौ सुजाता पुंज मोरे यांना माता रमाई समाज गौरव पुरस्कार,सौ छाया लक्ष्मन बर्डे यांना माता शबरी गौरव पुरस्कार, सोपान ढवळे यांना वनश्री पुरस्कार, अशोक मोतीलाल सोनवाने यांना महात्मा फुले गौरव पुरस्कार, तुकाराम मल्हारी वाघमारे यांना संघर्ष योद्धा समाज गौरव पुरस्कार, कोड़ीराम नेहे यांना जांभेकर समाज भुषण पुरस्कार, संजय खंडागळे यांना डॉ अण्णा भाऊ साठे समाज भुषण पुरस्कार, पल्लवी शर्मा यांना सावित्री बाई फुले पुरस्कार अविनाश ज्ञानदेव चौधरी पाटील युवा उद्योजक पुरस्कार ने गौरवण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  संदीप शेट शेंडगे,भारतीय लहुजी सेना च्ये रामभाऊ पिंगले महा सचिव, रघुनाथ बलसाने,जिल्हा कार्याध्यक्ष,भाऊसाहेब आव्हाड, महा संघठक,ज्योतीभोसले,  मंगल ताई चव्हाण महीला अगाड़ी महा प्रमुख, राजेन्द्र त्रिभुवन,शुभम बागुल, फैजान पठान, विश्वनाथ साळवे,दगड़ु साळवे महा सचिव,रामा साळवे, अतुल शिंदे, अर्जुन ससाने,साबीर शाहा ,अनवर शाहा जिल्हा सचिव,हाजी इम्रान ,मेहमुद पठान , नागेश साठे, सिकंदर भाई तांबोली, मतीन कुरैशी, अब्दुल शेख, चंद्रकांत पवार,असीफ शेख,आभीमान कांबळे , ताराचंद खंडागळे, पत्रकार विजय बोडखे  सामाजिक कार्यकर्ते विजय इनामके सौ सुनीता नेहे सुवर्णा नेहे रंगोली नेहे प्रवीण नेहे शिवांश नेहे प्रांजल  नेहे.युसुफ शेख, रमेश खामगर,रमेज पोपटीया, सोमनाथ गायकवाड, हारून तांबोली,सुनिल संकट, विशाल मोजे, अमीत कुकरेजा,भावड्या वाडीतके, केदु बागुल ,रोशन भाभी शेख महीला अगाड़ी ता प्रमुख,सोनाली बागुल, मंगल अहीरे, पुनम दुशिंग, शांताबाई जौंजाळ,प्रिया बागुल, कावेरी पवार,राजश्री बागुल, सोनाली जौजांळ ,मिनाज शेख, परवीन शेख, रमजान भाई शेख तालुका प्रमुख,राज शेंडगे, विशाल मोजे,जमील भाई शेख,सल्लाउदीन शेख जिल्हा संघटक, अमजद कुरैशी,आदी कार्यकर्तानी विशेष परिश्रम घेतले  महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणातुन कार्यकर्ते उपस्थित होते,तसेच शेवटी जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख यांनी या सर्वाचे आभार व्यक्त केले .

Post a Comment

0 Comments