लोहगाव येथील विठ्ठलनगर मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवानिमित्त मान्यवरांच्या भेटी

    लोहगाव ( वार्ताहर )   राहता तालुक्यातील लोहगाव येथील विठ्ठल नगर मित्र मंडळच्या वतीने नवरात्री उत्सव साजरा करण्यात आला मंडळाचे मार्गदर्शक श्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री नामदार सौ शालिनीताई विखे पाटील डॉक्टर सुजय दादा विखे पाटील काल रोजी मित्र मंडळाच्या वतीने पाचव्या घटाच्या माळीच्या दिवशी लोणी पोलीस स्टेशनचे वाघ साहेब, हेडकॉन्स्टेबल पवार दादा, नऱ्हे दादा यांच्या हस्ते आरती करण्यात आली.


 त्याप्रसंगी कारखान्याचे माझी डायरेक्टर भाऊसाहेब पाटील चेचरे लोहगाव लोकनियुक्त सरपंच शशिकांत पठारे उपसरपंच दौलत चेचरे, तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम पाटील चेचरे, माजी उपसरपंच सुरेश चेचरे, भास्कर राव अभंग, संजय राऊत, इंद्रभान गुंजाळ, भगवान कोबरणे, शुभम चेचरे, आर्यन सुरडकर, दीपक सोनवणे, रुपेश घुले, निखिल हिवाळे, राहुल सोनवणे, रामदास रोकडे,  विकास लोखंडे, राजू राऊत, मंगेश घुले आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments