खोकरे ते शेतकरी संघटनेच्या शाखेचे अजित काळे यांच्या हस्ते उद्घाटन

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे वार्ड नंबर दोन शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन शेतकरी लोकनेते माननीय अजित दादा काळे साहेब राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले,
    यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हरि आप्पा तुवर युवा तालुकाध्यक्ष शरद भाऊ असने संपर्कप्रमुख साहेबराव मामा चोरमल, जिल्हा संघटक भास्कर राव तुवर, शिवाजीराजे पटारे , सुजित बोडखे, धावपटू भाऊसाहेब गव्हाणे, मयूर गव्हाणे , मनोज मते, कैलास भंणगे, सोसायटीचे माजी चेअरमन रेवनाथ भणगे अशोक काळे, ज्ञानदेव चक्रनारायण बाळासाहेब सलालकर ,हरिभाऊ पवार ,बाळासाहेब आरंगळे , बाळासाहेब भोडगे, इस्माईल शेख विलास काळे , माणिक चक्रनारायण, अंनतोन चक्रनारायण, हरिभाऊ चक्रनारायण , रावसाहेब चक्रनारायण, समद पठाण, मुनीर आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जय जवान जय किसान जय शेतकरी संघटना

Post a Comment

0 Comments