कै.दत्तु दिवे यांचे निधन

कै दत्तु पुजांजी दिवे यांचे निधन दिनांक ६/१०/२०२६ रोजी सकाळी ७:३० वा हृदयविकाराच्या झटक्याने झाले.

 असून त्यांच्या पश्चात पत्नी गं .भा .सुरेखा दत्तु दिवे. मुलगा सचिन दत्तु दिवे .मुलगा नितीन दत्तु दिवे. मुलगी मनीषा संतोष माघाडे. असा  परिवार आहे .ते दत्तु दिवे  
हे दत्तू मामा म्हणून परिचित होते त्यांचा दशक्रिया विधी दिनांक १५/१०/२०२६ रोजी गणपती घाट राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे सकाळी ७:०० वाजता होणार आहे.

Post a Comment

0 Comments