समनापुर (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील वसंत विश्वानाथ नेहे. (वय ५७) यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी. एक मुलगा .एक मुलगी.
दोन भाऊ. असा परिवार आहे. त्यांच्यावर समनापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक राजकीय अध्यात्मिक सांस्कृतिक
क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. सूचित नेहे यांचे ते वडील होत.
0 Comments