टाकळीभान प्रतिनिधी श्रीरामपूर: तालुक्यातील टाकळीभान येथील गेल्या २४ वर्षापासून सातत्याने भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)ची विश्वासू व प्रामाणिकपणाने सातत्याने विमा सेवा देत असलेले विमा प्रतिनिधी अर्जुन भाऊसाहेब राऊत यांचा श्रीरामपूर एलआयसी शाखेतर्फे झोनल मॅनेजर (वेस्टर्न झोन) ट्रॉफी स्पर्धा जिंकल्याने ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
0 Comments