गणेशराव रोटे यांचे निधन



टाकळीभान प्रतिनिधी - बेलपिंपळगाव व मुळचे तिळापूर (ता. राहुरी) येथील गणेशराव पोपटराव रोटे (वय ५५) यांचे अपघाती निधन झाले. 

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, दोन बहीण असा परिवार आहे. कारवाडी येथील बाळासाहेब जगताप यांचे ते मेहुणे तर राहुल व अमोल रोटे यांचे वडील होत.

Post a Comment

0 Comments