अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श युवा पिढीने. जोपासावेत. त्यांचे आचार विचार आचरणात आणून. आदर्श युवा पिढीने जोपासावेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी. बहुजन समाजाला संघटित करून. न्याय दिला. त्यांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता. स्वराज्याच्या रक्षणासाठी. अहोरात्र प्रयत्न केले.
छत्रपती शिवाजी महाराजांची एकच इच्छा होती. ती म्हणजे. हिंदवी स्वराज्य व्हावी. यासाठी अनेक. वीर महापुरुषांनी. आपल्या संसाराची होळी करून. स्वराज्याच्या स्थापनेसाठी. बलिदान दिले. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या. पाठीशी खंबीरपणे. उभे राहून. स्वराज्य स्थापन करण्यासाठी. शर्तीचे प्रयत्न केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श युवा पिढीने घ्यावा आणि त्यांचे आचार विचार अचरणात आणू. तळागाळातील. युवा कार्यकर्त्यांनी. त्यांचा आदर्श घेतला. आणि संत महात्म्याप्रमाणेच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ग्रंथांचे. गावोगावी. पारायण केले पाहिजे. तरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केल्यासारखे वाटेल. तसेच युवा पिढीने व्यसन दिन होता. संत चरित्र आणि. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ग्रंथांचे. प्रत्येक युवा पिढीने वाचन केले पाहिजे. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी. अनेक गड किल्ल्यांचे. संरक्षण केले. आजही त्या किल्ल्यांकडे पाहिले तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून म्हणतो महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांकडे लक्ष देऊन त्यांचे पुनर्जीवन करावे. गडकिल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने भरून निधी देऊन. किल्ल्यांची बांधणी करून. निधी उपलब्ध करावा. आजही गड किल्ले पाण्यासाठी गेलास त्या काही ठिकाणी गड किल्ल्यांची पडझड झाली आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी. गड किल्ले दुरुस्ती करण्यासाठी एक. महाराष्ट्र राज्यस्तरीय समिती नेम वावी. जिथे जिथे गड किल्ले. पडझड झाली असून येथे सर्वे करून. ताबडतोब त्याचा. लक्ष केंद्रित करावे.
0 Comments