लोणी (वार्ताहर)
शनिवार २८ फेब्रुवारी सकाळी आठ वाजता नाशिकच्या सिडको उत्तमनगर येथून या दिंडीस सुरुवात होणार असून याच दिवशी सकाळचा नाश्ता चुळभरे,परिवार,कोळसे परिवार,अप्पा चुळभरे, भास्कर पवार देतील तर दुपारचे जेवण विनायक सुखदेव केंदाळे सिडको नाशिक हे देतील तर संध्याकाळचा नाष्टा साबळे परिवार,बने परिवार,तडाखे परिवार हे देतील तर रात्रीचे जेवन नवनाथ निवृत्ती थोरात(शिंदे पळसे) सुभाष पेट्रोलियम मागे होईल.
रविवार १ मार्च रोजी सकाळचा नाष्टा थोरात परिवार, वसंत आव्हाड,पाटिलबा दादा दराडे (माळेगाव) हे देतील दुपारचे जेवन चंद्रकांत ज्ञानेश्वर लोणारे, रुपचंद अण्णासाहेब लोणारे(सिन्नर) हे देतील तर संध्याकाळचा नाष्टा आव्हाड परिवार विजय जाधव संजय लोंढे (सिन्नर)हे देतील तर रात्रीचे जेवन दोडी,माळेवाडी व यशवंत सुरेश पाटील,कानिफनाथ मित्र मंडळ नाशिक देईल.
सोमवार २ मार्च सकाळचा नाष्टा फकिरा मुरलीधर आव्हाड चहा लोणी रोड कॅनॉल जवळ सिध्दांत साबळे देतील तर दुपारचे जेवन रामू भिसू, जगदीश शेठ,अंकुश कडनर,देवालाल भैय्या अकोले कानिफनाथ मित्र मंडळ संगमनेर हे देतील तर संध्याकाळचा नाष्टा लक्ष्मण बाबुराव चुळभरे, रंगनाथ घुगे ददू चुळभरे देतील व रात्रीचे जेवन गोरख काशिनाथ दिघे, तुकाराम काशिनाथ दिघे, (तळेगाव) हे देतील.
मंगळवार ३ मार्च सकाळचा नाष्टा कृष्णा दिपक गव्हाणे अंजनपूर चैतन्य इंद्रभान शिंदे हे देतील तर दुपारचे जेवन गणेश भाऊसाहेब चेचरे लोहगाव सरपंच संपत भाऊसाहेब चेचरे,अवजीनाथ बाबा लोहारे हे देतील तर संध्याकाळचा नाष्टा परसराम भिकाजी शेलार, तुकाराम काळे,अण्णा पवार, रमेश प्रधान शिवराम मगर लोणी हे देतील तर रात्रीचे जेवन शिंदे पाटील परिवार कानिफनाथ मित्र मंडळ पाथरे बुद्रुक हे देतील.
बुधवार ४ मार्च सकाळचा नाष्टा चंद्रभान दत्तात्रय शिंदे लष्कर सुभेदार जयदिप कडू दत्त मंदिर बबन कोळगे यांच्या स्मरणार्थ राजेंद्र पारखे कोल्हार हे देतील तर दुपारचे जेवन लक्ष्मण रामचंद्र होले कानिफनाथ मंदिर राऊतवाडी देवळाली प्रवरा हे देतील तर संध्याकाळचा नाष्टा सप्तशृंगी मित्र मंडळ वनारे दिंडोरी नाशिक कृष्णा कोळसे नाशिक हे देतील तर रात्रीचे जालींदर प्रकाश लहामने सरपंच उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत टाकळीमिया हे देतील.
शुक्रवार ५ मार्च सकाळचा नाष्टा सुभाष पुंजाजी घोलप, तुकाराम कडू शेरकर परिवार,संजय राजळे थोरात पाटील अनिल आढाव (मानोरी) हे देतील तर दुपारचे जेवन विठ्ठल किसन जरे
व कानिफनाथ मित्र मंडळ चणकापूर हे देतील संध्याकाळचा नाष्टा कानिफनाथ मित्र मंडळ उत्तमनगर पोपट शेरमाळे साई शिंदे हे देतील तर रात्रीचे जेवन ह.भ.प.सिताराम मते हनुमान मंदिर सोनई, घोडेगाव रोड बजरंग नगर सदानंद ऑटो,सदानंद मसाज सेंटर हे देतील.
शुक्रवार ६ मार्चला सकाळचा नाश्ता रमेश शिंदे मांडेगव्हाण घोरपडे गाडेकर,सोनवणे रणशिंग कानिफनाथ मित्र मंडळ मोर गव्हाण हे देतील तर दुपारचे जेवन विठ्ठल दगडू घोरपडे मा.सरपंच मा.सरपंच दताचे शिंगवे हे देतील तर संध्याकाळचा नाष्टा किसन पायमोडे,शरद पायमोडे ओम शिंदे संदीप राऊत हे देतील तर रात्रीचे जेवन मा.सरपंच गुंडमिरी व कानिफनाथ मित्र मंडळ मिरी हे देतील.
शनिवार ७ मार्च सकाळचा नाष्टा रावसाहेब म्हस्के,मारुती फसले मा.सरपंच मोहोज फाटा शिव चैतन्य मित्र मंडळ हे देतील तर दुपारचे जेवन रावसाहेब मुरलीधर कासार कासारवाडी हे देतील तर संध्याकाळचा नाष्टा रामचंद्र धोंडीराम कासार,पोपट दशरथ भोसले भिका कचरू जाधव शिंगवे फाटा राजूभाऊ विजूभाऊ पवार पाथर्डी हे देतील तर रात्रीचे जेवन ज्ञानदेव अंबादास साळवे मढी मुक्कामी देतील.
0 Comments