सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)
श्रीरामपुर येथील सुप्रसिद्धि असलेले दैनिक वर्तहार राष्ट्रसहाद्री चे संपादक श्री करण बाबासाहेब नवले यानां बाळशास्त्री जांभळकर समाजभुषण पुरस्कार जाहीर करण्यातआले आहे नवले यांनी आपले वर्तहार मध्ये गोरगरीब जानते साठी आवाज उचलुन व सर्व समाज ला न्याय मिळुन दीले त्या बद्दल त्याना त्याची गौरव कार्य बद्दल भारतीय लहुजी सेना च्या वतीने बाळशास्त्री जांभळकर समाजभुषण पुरस्काराने सम्मानित करणार आहे.
भारतीय लहुजी सेनाच्या वतिने क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३१वा जयंती निम्मित ३०नोव्हेंबर २०२५रोजी सांयकाळी ६वा डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आयोजित कार्यक्रमात नवले यांना हा पुरस्कार देण्यात येणार आसल्याचे पत्र कार्यक्रमाचे आयोजक बाळासाहेब बागुल यांनी दिले.
या वेळी भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल , राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान, जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख,महा कादेशीर सल्लागार ॲड रमेश कोळेकर,जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख, बाळासाहेब त्रिभुवन सह अनेक मान्यवर उपस्थित होते
0 Comments