यश रननवरे याचा जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)

टाकळीभान (प्रतिनिधी-)
सकाळ समूह तर्फे आयोजित( राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा 2025) यामध्ये जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल टाकळीभानचा न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी यश सतीश रणनवरे याचा सामाजिक कार्यकर्ते श्रीधर गाडे काका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, 

यावेळी प्रगतशील शेतकरी काकासाहेब डिके, बंडूपंत बोडखे, गजानन कोकणे, तंटामुक्ती अध्यक्ष आबासाहेब रननवरे, सुरेश पवार, अनिल कोकणे, मधुकर गायकवाड , सतीश रणवरे, सुदाम पटारे,अर्जुन राऊत, पवार बंधू, तनपुरे,गावातील  मान्यवर ,पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते, व यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments