रागिनी बचत गटाच्या महिलांनी सर्व महिला एकत्र जमा होऊन अतिशय आनंदमय भक्तीच्या वातावरणात रात्रीचे बारा वाजेपर्यंत आरती भजने गात कृष्ण जन्म अष्टमीचा उत्साहात पार पडला.
कृष्ण जन्माष्टमी सण हिंदू धर्मातील कृष्ण जन्माष्टमी चा सण हा एक प्रमुख आहे यालाच आपण संपूर्ण भारतात हा सण श्रावण महिन्यात अतिशय उत्साहात साजरा केला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता म्हणून संपूर्ण भारतामध्ये मंदिरे आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजवली जातात व या दिवशी महिला व सर्व भाविक मिळून श्रीकृष्ण पाळणा फुलांनी आकर्षक सजवून व देवाच्या आरत्या महिला रात्री बारा वाजेपर्यंत सर्व आनंदमय वातावरणात गात असतात लोणी येथील सौंदर्य महिला बचत गटाच्या महिलांनी अतिशय उत्साहात अगदी लहान मुलांनी सुद्धा यात सहभाग घेऊन नृत्य करत भक्तीमय वातावरण व ज्येष्ठ महिलांनी खूप जुनी गाणी कृष्णा गवळणी गीते गायले पाळण्याचे गाणे त महिला एकीकरणाचा व, हिंदू धर्माचा सण गोकुळ जन्माष्टमी साजरी झाली.
0 Comments