पत्रकार नंदकुमार बगाडे हिंगोली जिल्ह्यात सदिच्छा भेट



श्रीरामपूर (प्रतिनिधी)

अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष. पत्रकार सुरक्षा समिती अध्यक्ष. ज्येष्ठ पत्रकार संत नामदेव शिंपी समाज सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार बगाडे पाटील. 

यांची. संतश्रेष्ठ शिरोमणी. संत नामदेव महाराज यांच्या नरसी नामदेव जिल्हा हिंगोली जन्मभूमीला नुकतीच भेट दिली.

Post a Comment

0 Comments